Dunki Movie Release Date : डंकी मूवी रिलीज डेट

Dunki Movie Release Date शाहरुख खान चा आगामी चित्रपट भरपूर प्रमाणात चर्चा सुरू आहे तो चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे Dunki Movie असे या चित्रपटाचे नाव असून राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

यातील प्रमुख कलाकार म्हणून शाहरुख खान तापसी पन्नू विकी कौशल बोमन हिराणी हे चित्रपटात  मुख्य भूमिकेत असणार आहे

Dunki Introduction 

डंकी चित्रपट हा मुख्यतः पंजाब आणि हरियाणा येथील अमेरिका किंवा कॅनडा येथे निर्वासित होणाऱ्या भारतीय तरुणांवर आधारलेला आहे हा चित्रपट ॲक्शन तसेच कॉमेडी याने परिपूर्ण असणार आहे

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार   हिरानी यांनी केले आहे आतापर्यंत राजकुमार हिरानी यांनी संजू थ्री इडियट मुन्नाभाई एमबीबीएस लगे रहो मुन्नाभाई अशा वेगवेगळ्या चित्रपटांना दिग्दर्शन केले आहे काहीतरी वेगळीच कथा जी प्रेक्षकांना मनोरंजन त्यासोबतच शेवटपर्यंत खेळून ठेव अशी पटकथा  राजकुमार हिराणी यांचे चित्रपटाची असलेली आहे

त्यामुळे राजकुमार  इराणी यांचा यांचा एक वेगळाच फॅन बेस आहे यांचे साठी दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे शाहरुख खान सोबत डंकी हा चित्रपट घेऊन येत आहेत

 Dunki Movie Star cast डंकी मूवी स्टार कास्ट

Dunki Movie Release Date

डंकी मूवी साठी राजकुमार   हि राणी यांनी मुख्य भूमिकेत शाहरुख खान तापसी पन्नू विकी कौशल बूमन  विक्रम कोचर त्याचबरोबर अनिल ग्रोवर धर्मेंद्र दिया मिर्झा सतीश शहा हे आपल्याला या चित्रपटात दिसणार आहेत

अतिशय चांगल्या स्टारकांसोबत राजकुमार  हिराणी यांनी डंकी मूवी हा प्रेक्षकांसमोर घेऊन आली आहे

 Dunki Movie Release Date डंकी मूवी रिलीज डेट

डंकी मूवी हा चित्रपट 23 डिसेंबर २०२३ ला प्रेक्षक यांना रिक्षागृहामध्ये पाहायला मिळणार आहे

वर्ड  वाईट हा चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे त्यामुळे शाहरुख खान यांच्या प्रेक्षकांमध्ये कमालीचे  उत्सुकता आपल्याला पाहायला मिळत आहे प्राथमिक अंदाजानुसार पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचे शो हे सुरुवातीलाच फुल राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे

डंकी हा मूवी आपण आपल्या फॅमिली सोबत देखील बघू शकतात म्हणून या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळणार आहे

Dunki movie Budget डंकी मूवी बजेट

डंकी मूवी हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअरला कलाटणी देईल  अशी चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये होत असल्याची सूत्रांची माहिती आहे डंकी  मूवी च्या  चित्रीकरणासाठी निर्मात्यांना एकूण 75 दिवसांचा कालावधी लागल्याचे समजले जात आहे

त्यात शाहरुख खान यांनी स्वतः  साठ  दिवस शूटिंगसाठी दिले असल्याचे समजले जात आहे या चित्रपटासाठी एकूण 125 ते 130 करोड रुपये एकूण खर्च आल्याचे समजले जात आहे

वेगवेगळ्या ठिकाणी हा चित्रपट चित्रीकरण केला असल्यामुळे चित्रपट हा प्रेक्षकांना किती वेळ  खेळवून ठेवेल हे पाहणे उत्सुकाचे असणार आहे

Dunki Movie Star Cast Fees डंकी मूवी फीज

आतापर्यंत शाहरुख खान यांनी एका पाठोपाठ एक असे दोन  सुपरहिट चित्रपट दिले आहेत जवान आणि पठाण या चित्रपटानंतर शाहरुख खानचा डंकी हा  आगामी चित्रपट असणार आहे

या चित्रपटासाठी शाहरुख खान याने 30 करोड रुपये फीज घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे

डंकी चित्रपटासाठी  विकी कौशल यांनी बारा करोड रुपये फीज घेतल्याचे बोलले जात आहे  त्याचबरोबर तापसी पन्नू हिने अकरा करोड रुपये फीज घेतलेली आहे थ्री इडियट मध्ये काम केलेल्या बोमन इराणी यांनी या चित्रपटासाठी 15 करोड रुपये इतकी रक्कम फीस म्हणून घेतल्याचे बोलले जात आहे

Dunki Movie Songs डंकी मूव्ही सॉंग

डंकी मूवी मध्ये आतापर्यंत दोन गाणी रिलीज झाली असून प्रेक्षकांमध्ये या गाण्यांना चांगला प्रतिसाद देखील पाहण्यास मिळत आहे सुरुवातीला या चित्रपटाचे लूटपुट गया हे गाणे रिलीज झाले असून हे गाणे अर्जित सिंग यांनी गायले  आहे

त्यानंतर  या चित्रपटाचे निकले थे हम कभी घर से हे गाणे रिलीज झाले आहे व त्या गाण्याला सुद्धा प्रेक्षकांचे चांगला प्रतिसाद मिळत आहे या गाण्याला प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी गायले आहे

हे सुद्धा वाचा :- डोंकी मूवी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Dunki meaning डंकी मिनिंग   

डंकी हा शब्द मुख्य तो डॉंकी या शब्दापासून आलेला असून या चित्रपटासाठी या शब्दाचा अर्थ हा बेकायदेशीर रित्या विदेशामध्ये जाण्याच्या प्रक्रियेला पंजाब आणि हरियाणा या उत्तरेकडील राज्यांमध्ये डंकी करणे असे संबोधले जाते

1 thought on “Dunki Movie Release Date : डंकी मूवी रिलीज डेट”

Leave a Comment