Animal Movie Release Date

Animal Movie Release Date: रणबीर कपूर च्या एका नवीन चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मिडीया वरती आला आहे त्याच्या चित्रपटाच्या टीझर ने सगळ्यांचे होश उडाले आहेत कारण चित्रपटा मध्ये फक्त रणबीर कपूरच नसून त्याच्या सोबत मोठ मोठे कलाकार बघायला भेटणार आहे. या लेख मध्ये आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे आपण पूर्ण वाचावी.

Animal movie

एनिमल चित्रपट हा २०२० पासून निर्माण मध्ये होता याचे प्रेक्षेपण बऱ्याच दिवसा पासून लांबणी वर होते कारण २०२० च्या अखेरीस चित्रपटाची घोषणा केली होती त्या नंतर corona व्हायरस मुळे प्रेक्षपानासाठी उशीर झाला त्यानंतर रणबीर कपूर आणि आलीया भट्ट चा ब्रम्हास्त्र ह्या चित्रपटाची शुटींग चालू झाल्याने हा चित्रपट मागे पडून राहिला अखेर ह्या चित्रपटाचे टीझर सोशल मिडीया वर झळकले आहे. प्रेक्षकांकडून टीझर ला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.

Dunki Movie Release Date डंकी मूवी रिलीज डेट

Animal Movie Release Date

Animal Movie Release Date

रणबीर कपूर चा एनिमल चित्रपट ह्याच वर्षी वर्ष्याच्या अखेरीस १ दिसंबर २०२३ ला प्रेक्षेपित होणार आहे.

Animal Star Cast

एनिमल हा चित्रपट एक Multiple स्टार असलेला चित्रपट आहे. यामध्ये रणबीर कपूर आणि रश्मीका मंधाना मुख्य भुमिके मध्ये दिसणार असून त्यांच्या सोबत अनिल कपूर यांनी रणबीर कपूर च्या बापाची भूमिका निभावनार आहे. बॉबी देवल चा रोल चित्रपटा मध्ये खलनायक चा आहे त्याचा लूक टीझर मध्ये खूपच भयानक दिसत आहे. यासोबतच सहायक कलाकारा मध्ये शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, बबलू पृथ्वीराज, सिद्धांत कर्णिक आणि सौरभ सचदेवा झळकणार आहेत.

Animal OTT Release Date

Animal Movie Star Cast Fees

रणबीर कपूर च्या एनिमल चित्रपटा मध्ये दिग्गज कलाकार झळकणार आहे, त्यासाठी कलाकारांनी मोटी फीस वसूल केलेली आहे:

Actors ListFees
Ranbir Kapoor70 Crore
Rashmika Mandhana4 Crore
Anil Kapoor2 Crore
Bobby Deol4 Crore
Raghav Binani50 lakh
Bipin Karki50 lakh
Vivek SharmaTBA
Aman RajputTBA

Animal Movie Budget

एनिमल चित्रपटाचे बजेट हे १०० करोड रुपये आहे.

परिणीती चोप्रा ने एनिमल चित्रपट का सोडला?

रणबीर कपूर च्या एनिमल चित्रपटा मध्ये रश्मीका मंधाना च्या अगोदर परिणीती चोप्रा ला कास्ट केले होते. परिणीती ने माध्यामांशी बोलताना सांगितले कि तिच्या साठी एनिमल चित्रपट योग्य नव्हता. तिने इम्तियाज जलील चा चित्रपट तिच्यासाठी योग्य असल्याचे सांगिले होते. म्हणून तिने एनिमल चित्रपट ला नकार दिला होता.

Leave a Comment